शेतकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

शेतकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

नॅब नेत्ररुग्णालय सावंतवाडी आणि गुरुकृपा शेतकरी गट,खुटवळगांव व श्री रामेश्वर माऊली शेतकरी गट, घावनळे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १७/३/२०२६ रोजी श्री. नयन नागवेकर व मयुर दुग्ध व्याव. सहकारी संस्था अशा २ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी ७२ जणांनी या शिबीराचा लाभ घेतला. मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सवलतीच्या दरात चष्मे देण्यात येणार आहेत. या शिबीरासाठी डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगांव, नॅब संस्था सावंतवाडी व श्री. सोमनाथ जिगजिन्नी साहेब यांचे सहकार्य लाभले.

Tags:

Leave a comment