महिला समिती बैठक

डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगांव येथे महिला समितीची बैठक.

रक्षाबंधन, वसुबारस कार्यक्रम, नववर्ष स्वागत यात्रा, राममंदीर अक्षता वाटप, भारतमाता पुजन, गोळवली प्रकल्प भेट – प्रशिक्षण, पिंगुळी वसतीगृह भेट – किशोरीताई, योगदिन इ. विषय महिला सामितीच्या वतीने करण्यात आले आहेत

पंचपरिवर्तन
पर्यावरण, स्व-बोध, समरसता, नागरी संहिता, कुंटुब प्रबोधन या विषयी सौ. नेहा चव्हाण यांनी विषय मांडला.

१) पर्यावरण विषय घेऊन समितीच्या माध्यमातून काम करणे – स्मिता कानडे, पाटणेकर
२) कापडी पिशव्या द्याव्या, स्वदेशी वापर, साबण बनविणे
६) महिला प्रमुख – संघवी कानडे
सहप्रमुख – सुप्रिया पाटणेकर
८) एकमेकाशी संपर्क करणे ( किमान दोघांनी)
९) संस्थेच्या संपर्कातील जवळच्या ४-५ गावामध्ये महिला संपर्क

बैठकीमध्ये
नेहा चव्हाण, सुप्रिया पाटणेकर, स्मिता कानडे, गितांजली भिसे, मानसी पाटील, संघवी कानडे, राणे काकी संस्था कार्यवाह श्री. हेमंतजी मसुरकर व एकनाथ सावंत उपस्थित होते.

Tags:

Leave a comment