आमचे ध्येय

line

योग्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
शाश्वत उपजीविका निर्माण करणे.

आमचा इतिहास

संलग्न व्हा !

डॉ.बाबासाहेब लेले स्मारक समिती संचालित, डॉ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाची सन १९९० ला माणगाव येथे स्थापना झाली. त्यानंतर प्रकल्पाचे समाजोपयोगी काम निरंतर चालू आहे.

प्रकल्प स्थापना,फळप्रक्रिया प्रशिक्षण,काजुप्रक्रिया प्रशिक्षण, विद्यार्थी वसतिगृह
संगणक प्रशिक्षण, माती परीक्षण
नाबार्ड सोबत महिला बचतगट सक्षमिकरणासाठी काम केले
ICT मुंबई सोबत संशोधन प्रकल्प (वाईन रिसर्च प्रोजेक्ट), ५० गावातील ५०० शेतकऱ्यांसोबत बेबीकॉर्न लागवड प्रोजेक्ट
नवउद्योजक स्थिरस्थावर होण्यासाठी जॉब वर्क च्या माध्यमातून मदत , गावांमध्ये शेतकरी गट,दुध संकलन केंद्र यांच्या माध्यमातुन ग्रामविकासाचे काम, मुरघास प्रक्रिया-फुलशेती -गांडूळ खत यासारख्या शेतीपुरक व्यवसायांना चालना दिली.
सामुदायिक सुविधा केंद्र सुरू करून त्यापासून जिल्ह्यातील उद्योजकांना फायदा होण्यासाठी प्रयत्न, NABL Lab जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न
आंबा व जांभळाच्या पानातील रसायन वेगळे करण्याचा पायलट प्रकल्प, काजू बोंडू वर प्रक्रिया करण्याचा पायलट प्रकल्प

1990
1996
2001
2011
2016
2021
2024

आमचे विश्वस्त

विश्वस्त मंडळ
ग्रामविकास 94%
संशोधन 87%
शाश्वत शेती 97%
तांत्रिक प्रशिक्षण 98%
अधिक वाचा
take action

Our Climate and Communities Can't Wait. Join the Resistance with a Gift to GreenPlanet.

take action

Stay Tuned with Our Updates

signup for newsletter