ग्रामविकास संकुल बैठक-आंबडपाल, माणगाव

संकुल बैठक
डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या माध्यमातून बुधवार दि. २१/०८/२४ रोजी संध्या ७.३० ते ९.३० या वेळेत श्री. तुळशीदास काष्टे (भुईवाडा) यांच्या घरी माणगाव/ आंबडपाल या संकुलाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आंबडपाल- ४, तुळसूली-३, घावनळे- ४ , नमसगांव- २, भुईवाडा- ५, माणगांव -२ असे एकूण ६ गावातील प्रमुख २० शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला परिचय, त्यानंतर घावनळे, आंबडपाल , भुईवाडा व नमसगाव यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांनी माहिती सांगितली. प्रास्ताविक व संकुल संकल्पना – एकनाथ सावंत यांनी मांडली. भारतीय किसान संघ व गावठी बाजार – श्री. तानाजी सावंत यांनी मांडला. समारोप श्री. जिन्नी साहेब यांनी केला. त्यानंतर रक्षाबंधन उत्सव झाला. व पसायदान घेऊन बैठक संपविण्यात आली.

Tags:

2 Comments

  • by📇 Message; Operation 1.82387 BTC. Withdraw => https://telegra.ph/Message–2868-12-25?hs=e0e55345fa7fbcd4298a1485cdbf2cfb& 📇
    Posted डिसेंबर 26, 2024 12:57 pm 0Likes

    6pgnpu

    • byDhondi Varak
      Posted फेब्रुवारी 25, 2025 4:49 pm 0Likes

      हे काय आहे

Leave a comment