दुग्ध शितकरण केंद्राचे मळगाव येथे उद्घाटन

डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली मळगाव गावामध्ये २०१६ मध्ये कल्पवृक्ष शेतकरी गट गटाची स्थापना झाली त्यानंतर २०१७ मध्ये कल्पवृक्ष दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था या नावाने दूध संकलन केंद्र सुरू झाले. सुरुवातीला 18 लिटर असणारे दूध आत्ता ६०० लिटर दर दिवशी संकलित केले जाते. दूध संस्था व शेतकरी गटाचे गावामध्ये असलेले चांगले काम पाहून गोकुळ संस्थेने त्यांना दूध शीतकरण केंद्र सुरू करण्याची…

Tags: ,

मुरघास मेळावा

डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव येथे ४ ऑक्टोबर २०२० रोजी शेतकऱ्यांचा मुरघास म मेळावा घेण्यात आला. यावेळी ७ तालुक्यातील ४८ गावातील १४६ शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते. हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवला जातो. मुरघास हे उत्कृष्ट पशुखाद्य आहे. मुरघास मुळे जनावरांच्या खाद्यावरचा खर्च कमी होतो. वर्षभर जनावरांना जनावरांना उपलब्ध होण्यासाठी मुरघास हा उत्कृष्ट पर्याय आहे या मेळाव्यामध्ये मुरघास सोबतच फुल शेती, मका लागवड…

Tags: ,

रौप्य महोत्सवी वर्ष

बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला सन २०१६-१७ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. यानिमित्त वर्षभर काजू उद्योजक, फळ प्रक्रिया उद्योजक, शेतकरी, वसतीगृह माजी विद्यार्थी यांच्याशी संपर्क करण्यात आला.११ एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या रौप्य महोत्सव कार्यक्रमामध्ये फळ प्रक्रिया उद्योजक मेळावा, शेतकरी मेळावा, माजी विद्यार्थी मेळावा असे मेळावे घेण्यात आले व दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांचा…

Tags: ,

बहु-उद्देशीय सभागृहाचे लोकार्पण

स्थेमध्ये चालणारे मेळावे, प्रशिक्षण, कार्यक्रम, उपक्रम यासाठी संस्थेला माननीय सुरेश प्रभू खासदार यांनी आपल्या निधीतून सभागृह दिले. या सभागृहाचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम व सहकार मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनांक २२/०१/२०१६ रोजी केले