आमचे उद्दिष्ट
उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रसार करणे .
स्केलेबल तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देणे .
व्यक्ती / स्वयंसहाय्यता गट व शेतकरी गट यांमध्ये उद्योजकतेचा प्रसार करणे.
विश्वस्त मंडळ
संस्थेचे विश्वस्त

श्री. सुनिल दत्तात्रय उकिडवे
अध्यक्ष

श्री. व्यंकटेश वसंत देशपांडे
विश्वस्त

CA लक्ष्मण महादेव नाईक
विश्वस्त
0
लोकांनी घेतले प्रशिक्षण
0
उद्योग उभे राहिले
0
शेतकऱ्यांच्या मालाला उठाव
चालु उपक्रम
आमचे कार्य
कोकणातील शेतीमधील प्रमुख पीक म्हणजे तांदूळ. जवळपास 99% लोक तांदूळ हे पीक घेऊन भात शेती करतात. खूप पाऊस असल्याकारणाने या भागात भातशेती केली जाते. जवळपास दसऱ्यानंतर पीक कापणीला येईल अशा प्रकारची तांदळाची बियाणे वापरून येथील शेतकरी भात करतो. तांदुळासोबतच मिळणारे गवत हे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळते आणि जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न या शेतीतून त्याला भागवता येतो.
Stay Tuned with Our Updates
signup for newsletter