मयुर दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित घावनळेच्या इमारतीचे नुतनीकरण व संगणकीकरणचे उद्घाटन

श्री. रामेश्वर माऊली शेतकरी गट संचलित मयुर दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित घावनळेच्या इमारतीचे नुतनीकरण व संगणकीकरण याचे उद्घाटन श्री. मनिषजी दळवी साहेब ( सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिल उकिडवे सर उपस्थित होते. डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या प्रेरणेतून घावनळे गावात गेली ४ वर्षे काम चालू आहे. व डॉ. प्रसाद देवधर ( भगिरथ प्रतिष्ठान…

श्री रामेश्वर मंदिर,घावनळे, येथे मंदिर स्वच्छता व भुमी सुपोषण / अभिषेक कार्यक्रम

रविवार दि. २०/०४/२०२५ रोजी घावनळे गावातील ग्रामदेवता श्री रामेश्वर मंदिर येथे मंदिर स्वच्छता व भुमी सुपोषण / अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. प्रथमतः मंदिराच्या आवारात व मंदिरात साफसफाई करण्यात आली. त्यांनंतर गावातील दुध संस्था व दुध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ यांनी दुधाचा अभिषेक केला व पुढील २ वर्षामध्ये गावामध्ये १००० लिटर दूध दर दिवशी करण्याचा संकल्प केला. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या…