डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव येथे ४ ऑक्टोबर २०२० रोजी शेतकऱ्यांचा मुरघास म मेळावा घेण्यात आला. यावेळी ७ तालुक्यातील ४८ गावातील १४६ शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते. हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवला जातो. मुरघास हे उत्कृष्ट पशुखाद्य आहे. मुरघास मुळे जनावरांच्या खाद्यावरचा खर्च कमी होतो. वर्षभर जनावरांना जनावरांना उपलब्ध होण्यासाठी मुरघास हा उत्कृष्ट पर्याय आहे या मेळाव्यामध्ये मुरघास सोबतच फुल शेती, मका लागवड…
