बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाला सन २०१६-१७ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. यानिमित्त वर्षभर काजू उद्योजक, फळ प्रक्रिया उद्योजक, शेतकरी, वसतीगृह माजी विद्यार्थी यांच्याशी संपर्क करण्यात आला.११ एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या रौप्य महोत्सव कार्यक्रमामध्ये फळ प्रक्रिया उद्योजक मेळावा, शेतकरी मेळावा, माजी विद्यार्थी मेळावा असे मेळावे घेण्यात आले व दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांचा…
